कळंब शहरात अनावश्यक कारणांसाठी फिरल्यास अशीही होणार कारवाई

आता कळंब शहरात अनावश्यक कारणांसाठी फिरल्यास अशीही होणार कारवाई 
संचारबंदीच्या काळात अनावश्यक कारणासाठी घराबाहेर येणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कळंब पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल