अंगावर येणाऱ्यां माणसाला चापट् नाही मारणार तर महिला कलेक्टरने काय अला बला घ्यायला हवी होती का?

अंगावर येणाऱ्यां माणसाला चापट् नाही मारणार तर महिला कलेक्टरने काय अला बला घ्यायला हवी होती का?


आणि वर त्याच कलेक्टरची या घटनेमुळे बदलीही केली जाते....


या गुंडाना शरण देण्यासाठी तर हवी होती सत्ता
👇👇👇👇


२०१२ IAS बचच्या #निधी_निवेदीता देशातून ४ थी रँक घेऊन कलेक्टर झाल्या होत्या. सध्या त्या राजगढ मध्यप्रदेश इथं  सेवा देत होत्या मध्यप्रदेशातील राजगढ येथे #CAA समर्थनार्थ काढन्यात आलेल्या रँलीत एक #भाजपा कार्यकर्ता त्यांचे अंगावर धाऊन आला. त्यांनी त्याच्या काणाखाली हानली. व्हीडीओ व्हायरल झाला. मध्यप्रदेशात सत्तांतर झाले. अन् मामांनी शपथ घेतल्याच्या दुसर्याच दिवशी #निधी_निवेदीता यांना संस्पेड केल. गावगुंडाकरीता कलेक्टरचीच बदली?  सरकार नेमकं सिध्द तरी काय करतेय? डिपार्टमेंटल चौकशी, दंड काही प्रकार असतो की नाही? कि नुसता हुकूमशाही? जर शिकून सवरुन #गुलामीच करायची असेल तर? त्यापेक्षा #चे सदस्यस्व घेऊन खुलेआम #गुंडगीरीचे_परमीट का मिळवनार नाही आजची तरुनाई? गंभीर विचार करण्यासारखा आहे हा विषय..देश नेमका कुठे वळतोय आपला? आपण नेमकं काय करतोय? सगळेच प्रश्न अनुत्तरीत!! 


#निषेध
#WithSistarNivedita


Wasim Mulani यांच्या वॉलवरून