हाक_तुमची___साथ_आमची !!

 


अवघ्या काही वेळापूर्वी आम्ही जनतेला आवाहन केल होत की आपल्या घरातील रुग्ण किंवा गर्भवती महीला यांना हॉस्पिटल मधुन घरी किंवा घरून हॉस्पिटल मधे जान्याची व्यवस्था होत नसेल तर अश्या नागरीकांना युवासेने च्या वतीने त्यांचि मोफत मदत करण्याची व्यवस्था केली जाईल,ही social media वरची पोस्ट पाहुन या येरमाळा येथिल मनोज पवार या व्यक्तिचा फोन आला व त्याने आम्हाला कळवले की हॉस्पिटल मधुन माझ्या नातेवाईक यांची २ दिवस झाले डिस्चार्ज होऊन पण आम्हाला घरी जान्याची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे आम्ही त्वरित त्या महिलेला सुविधा हॉस्पिटल उस्मानाबाद मधुनघेतले व सुखरूप घरि पोहचवले !!